Oops! Sorry!!


This site doesn't support Internet Explorer. Please use a modern browser like Chrome, Firefox or Edge.

स्वतःला यशस्वी होण्यासाठी तयार करा ...

आयुष्य भरभरून जगा !

ध्येय ठरवा, ध्येय मिळवा , तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी द्या. 


रु. ९९९/- चा ध्येय निश्चितीचा जबरदस्त वर्कशॉप ,पूर्णपणे मोफत 

पुढील वर्कशॉप

थोडंसं माझ्याबद्दल

मी केतन गावंड , ऑनलाईन स्वराज्य सारथी

येत्या ३ वर्षात १००००० ऑनलाईन स्वराज्य उभं करण्यास हातभार लावणं हा माझा ध्यास आहे

सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत तुमचं पॅशन ओळखून , त्यात एक्स्पर्ट म्हणून स्वतःच अस्तित्व निर्माण करून जर तुम्ही ऑनलाईन ब्रँड निर्माण करू शकलात तर भविष्यातल्या आव्हानांना पेलण्यासाठी तुम्ही सुसज्ज होऊ शकाल आणि वेळेचे , पैश्याचे आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळवू शकाल .

ह्याची सुरुवात होते स्पष्ट अशी ध्येय ठरवून…

तुम्हाला जर असं आयुष्य निर्माण करण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो .

आज पर्यंत २५०००० पेक्षा जास्त लोकांना मी गोल सेटिंग चे रहस्य शिकवून , त्यांचा आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे

तुम्ही देखील ह्याचा अनुभव घेऊ शकता आणि ते देखील फक्त रु.९९/- मध्ये

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या लाईफ चेंजिंग वोर्कशॉप साठी रजिस्टर करा

आतापर्यंत २,५०,००० + प्रशिक्षणार्थींना ध्येयनिश्चितीचे धडे

Special Offer

रु. ९९९/- चा ध्येय निश्चितीचा जबरदस्त वर्कशॉप ,पूर्णपणे मोफत

पुढील वर्कशॉप

This offer is only valid if you take action today

Courses


Testimonial

Manjusha Kelkar

Swati Abhang

Amruta More

What People Say About Me

Important Links

Phone

9619313034

लगेच वेबिनारसाठी रजिस्टर करा आणि रु. १४९/- चे E-Book वेबिनार मध्ये फ्री मिळवा.

Download Now

© ऑनलाईन स्वराज्य 2021.